"प्रगती, पारदर्शकता आणि विश्वास – कोंढे ग्रामपंचायत"
ग्रामपंचायत स्थापना दिनांक : १९७३
आमचे गाव
ग्रामपंचायत कोंढे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी – ४१५७११ ही ग्रामीण विकास, लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासन यांचे उत्तम उदाहरण आहे. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील असून स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते व मूलभूत सुविधा यांवर विशेष भर देण्यात येतो.
“सेवा, विकास आणि विश्वास” या तत्त्वावर कार्य करत ग्रामपंचायत कोंढे गावकऱ्यांच्या सहकार्याने एक स्वच्छ, सशक्त आणि समृद्ध गाव घडविण्यास कटिबद्ध आहे. लोकसहभागातून नियोजन, जबाबदार प्रशासन आणि शाश्वत विकास हीच ग्रामपंचायत कोंढेची ओळख आहे.
७६७.६४.८२
हेक्टर
४२१
एकूण क्षेत्रफळ
एकूण कुटुंबे
ग्रामपंचायत कोंढे,
मध्ये आपले स्वागत आहे...
एकूण लोकसंख्या
१४४२
सरकारी योजना
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.
हवामान अंदाज








